सोलापूर – दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी आणि या तालुक्याचा चेहरामोहरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावे, असे आवाहन स्वयंम एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले आहे.
प्रशासकीय कामाचा दक्षिणच्या जनतेला फायदा करणार प्रशासकीय कामाच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांची कामे लवकरात लवकर व्हावेत, या उद्देशाने प्रशासनातील अनेक वर्ष अनुभव असलेल्या माझ्यासारख्या तरुणाला सोलापूरची संधी द्यावी, असे आवाहन भावी आमदार सोमनाथ वैद्य यांनी केले.
राज्याचे माजीमंत्री कै. आनंदराव देवकते यांचे कार्य, दक्षिण सोलापूर तालुक्यात वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी दक्षिण सोलापूरचे 25 वर्षे आमदार म्हणून कारकीर्द चांगल्या पद्धतीने केले आहेत, ते पाणीदार आमदार म्हणून विधानसभेत ओळखले जायचे, त्यांच्या कार्याचा नवीन तरुण पिढीला स्मरण करून देण्यासाठी जुळे सोलापुरात आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...