राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती! यावेळी महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले होते! शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा आंदोलन आणि विनंतीला मान देऊन आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे, या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला, यावेळी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार, सरफराज शेख, लखन गावडे, गफूर शेख, संपन्न दिवाकर, महेश कुलकर्णी, मूसा अत्तार, ज्योतिबा गुंड, अमित सुरवसे, रियाज शेख, ऋषिकेश शिंदे, शाहरुख हूच्चे, किरण शिंदे, शहानुर छप्परबंद, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...