याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 11 मे 2023 रोजी सकाळच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर अक्कलकोट रोडच्या पाठीमागे वाळूच्या ढिगार्याजवळ एका 56 वर्षीय इसमाचा मृत्यू आढळला.
बाबुराव राम गायकवाड वय वर्ष 56 राहणार न्यू शिवाजीनगर घोंगडे वस्ती मार्केट यार्ड जवळ सोलापूर असे मयत इसमाचा चे नाव आहे.
सदर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. आणि सदर मृतदेहास पोलीस हेड कॉन्स्टेबल के.जी खुणे नेमणूक जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालया अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...