Friday, May 9, 2025
My News 19
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
My News 19
No Result
View All Result

सोलापूर – पुणे महामार्गावर दुचाकी झाडाला धडकून एक पुरुष जागीच ठार…

infomynews19@gmail.com by infomynews19@gmail.com
10/06/2024
in Accident, maharashtra, Pune, solapur, वाहतूक शाखा सोलापूर, सोलापूर तालुका
0
0
SHARES
777
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  सोलापूर – दिनांक ०९ जून २०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ टेंभुर्णी वरुन बैरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक MH 45 P 8821 रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला, सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले, सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक, मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पो.उ.नि. बालाजी साळुंखे, आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती वसंत माळी (माजी सरपंच बैरागवाडी) वय ५५ वर्षे बैरागवाडी ता.माढा येथील रहिवासी आहेत. सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील डॉ गोरख लोंढे यांनी दिली आहे.

Previous Post

जड वाहतुकीनं घेतला पुन्हा एक बळी; बलकर च्या खाली येऊन एकाचा मृत्यू….

Next Post

पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू; संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी..

infomynews19@gmail.com

infomynews19@gmail.com

Next Post

पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू; संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी

by infomynews19@gmail.com
31/10/2024
0

सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...

एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन

by infomynews19@gmail.com
16/10/2024
0

सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...

दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या; भावी आमदार सोमनाथ वैद्य..

by infomynews19@gmail.com
15/10/2024
0

सोलापूर - दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी आणि या तालुक्याचा चेहरामोहरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावे, असे...

NTPC सोलापूरकडून ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी संगणक दान..

by infomynews19@gmail.com
13/10/2024
0

ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, NTPC सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाअंतर्गत, सोलापूर...

मसरे परिवाराच्यावतीने दहीहंडी मिरवणूक उत्साहात साजरी..

by infomynews19@gmail.com
12/10/2024
0

सोलापूर - येथील कुलस्वामिनी रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवनिमित्त परंपरेनुसार मसरे परिवाराच्यावतीने आई राजा उदो...उदो.. गजर करीत दहीहंडी मिरवणूक...

सोलापुरातील रूपाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…

by infomynews19@gmail.com
09/10/2024
0

सोलापूर - रूपाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात ललिता पंचमीदिनी हजारो भाविकांची गर्दी होती. आई राजा उदेऽऽ उदेऽऽ, सदानंदीचा उदेऽऽ उदेऽऽच्या जयघोषाने...

शहर मध्य मधून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील उच्चशिक्षित तेलगू भाषिक डॉक्टर ज्योती वाघमारे यांना जनतेची पसंती

by infomynews19@gmail.com
08/10/2024
0

मोदी येथील जगजीवन वस्ती येथे बालपण आणि शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीतून काढून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले, ज्या वालचंद कॉलेजमध्ये शिक्षण...

मनिष (आण्णा) काळजे – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार…

by infomynews19@gmail.com
07/10/2024
0

सोलापूरच्या मनिष (आण्णा) काळजे यांचा कार्यप्रवास शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आशा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर,...

रुपाभवानी मंदिरात मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

by infomynews19@gmail.com
07/10/2024
0

.  सोलापूर - रुपाभवानी देऊळ ट्रस्ट सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण विभाग...

चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…

by infomynews19@gmail.com
29/08/2024
0

   सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697