8 मे 2023 रोजी सीआयएसएफ (CISF) सोलापूर युनिटच्या अग्निशमन विंगने बालिका सक्षमीकरण अभियान कार्यशाळेतील सहभागींसाठी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिक आयोजित केले होते. सहभागींना आगीचे धोके आणि संबंधित सुरक्षा खबरदारीची सखोल माहिती देण्यात आली. थेट प्रात्यक्षिक दरम्यान, आगीच्या विविध प्रकारच्या घटना व्यावहारिकरित्या समजावून सांगितल्या गेल्या आणि नियंत्रणासाठी उपाययोजनांवर देखील चर्चा करण्यात आली. मुलिंनी या सत्राचा खूप आनंद घेतला आणि थेट प्रात्यक्षिकांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...