कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक आठ मे रोजी होत असून या निवडणुकीसाठी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील भारतीय जनता पार्टीचे १०० ते १५० कार्यकर्ते गुलबर्गा येथे प्रचारासाठी जाणार, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
आमदार विजयकुमार देशमुख, पांडुरंग दिंडी, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, प्रकाश मंथा यांच्या उपस्थितीत बैठकीच्या आयोजन करण्यात आले, होते या बैठकीमध्ये नगरसेवक संजय कोळी, अमर पुदाले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश साखरे प्राध्यापक नारायण बनसोडे अजित भाऊ गायकवाड सुजित चौगुले प्रेम भोगडे वीरेश उंबरजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...
O.k. Good