दिनांक ०६ मे रोजी मध्य रेल्वे सोलापुर, विभागाचे सोलापूर विभागातील गाड्यामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.
या विशेष टिकट जांच अभियानांतर्गत स्पॉ्ट चेकिंगच्या माध्यमातुन विशेष टिकट जॉच अभियानाचे कार्य दिनांक ०६ मे रोजी सकाळी ०६ वाजे पासुन ते दुपारी ०२ वाजे पर्यंतच्या् कालावधी मध्ये एकूण २९ मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना चेक केले ह्या मध्ये विना तिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी आणि प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, घाण पसरविणारे प्रवासी आणि धुम्रपाण करणारे प्रवासी इत्यादी असे एकुण १२२७ प्रवाशांना पकडून दंडात्मक स्वऊरूपात रू. ७५२९१५/- तथा नियमित तिकीट जांच मिळून एकूण २३७५ प्रवाशांना पकडून दंडात्मक स्वऊरूपात रू १५७००३५/- आणि ४ कटरिंग स्टॉल आणि १९ अनाधिकृत विक्रेते कडून रु. ६४५५/- दंड वसुल केले आणि दोन अनाधिकृत विक्रेत्यांना पकडुन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ह्या कार्यवाहीची प्रमुख भुमिका तिकीट जांच विभागचे एकूण ९२ कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे २१ जवानांनी मिळून संयुक्त अभियान परपडला.
रेल प्रशासन रेल्वे प्रवाशांना असे आवाहन करते की अनाधिकृत विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारच्या अन्न, फास्ट फूड, पिण्याच्या पाण्यांची बाटली खरेदी करू नये, कारण त्यांचा दर्जा निकृष्ट असू शकतो, अशा विक्रेत्यांवर रेल प्रशासन कारवाही करत आहे, त्या करिता प्रवाश्यानी, रेल प्रशासनाला सहकार्य करावे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...