मध्य रेल सोलापूर विभागाने विशेष टिकट जांच अभियानांतर्गत पंधरा लाख रुपये दंड वसुल केले आणि १९ अनधिकृत विक्रेतांवर कारवाही करण्यात आली.
दिनांक ०६ मे रोजी मध्य रेल्वे सोलापुर, विभागाचे सोलापूर विभागातील गाड्यामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. या...