सावित्रीमाई फुले संस्थेचे सावित्ररत्न पुरस्कार जाहीर; संचारचे येच्चे यांच्यासह आठजण मानकरी..
सोलापूर - सावित्रीमाई शिक्षण आणि बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या यंदाच्या सावित्रीरत्न पुरस्कारासाठी दैनिक 'संचार'चे उपसंपादक नंदकुमार...