infomynews19@gmail.com

infomynews19@gmail.com

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचंड विजयानिमित्त सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष.

   सोलापूर - काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली...

नळाच्या पाणी भरत असताना बसला विजेचा धक्का महिलेचा मृत्यू; विस्कळीत पाणीपुरवठ्याचा आठवड्यात दुसरा बळी

    सोलापूर - विजापूर रोड येथील आनंदनगर भागात पाणी भरत असताना पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला...

धक्कादायक!!! कंबर तलाव येथील रेल्वे रुळाखाली एका बँक कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या…

    विजापूर रोड येथील कंबर तलाव या ठिकाणी असलेले रेल्वे रुळाखाली एका बँक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली ,याबाबत मिळालेली अधिक...

सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार दुचाकी केल्या हस्तगत

    सोलापूर - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला अटक करून, त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केले. रमजान ऊर्फ...

सोलापूर – अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिराजवळ आढळला मृतदेह….

  याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 11 मे 2023 रोजी सकाळच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर अक्कलकोट रोडच्या पाठीमागे वाळूच्या...

पोलीस कॉन्स्टेबल सनी राठोड यांची धाडसी कामगिरी….

  सोलापूर - सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांच्यासोबत रात्र वस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सनी राठोड यांनी धाडसाने पुढे येवून...

फौजदार चावडी गुन्हे प्रकटिकरण पथकाची दमदार कामगिरी: एकूण 6 लाख 3 हजारांचा मुद्देमाल जप्त.

  सोलापूर - फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सोलापूर शहर आणि इतर जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या १५ मोटरसायकल आणि...

दुःखदायक! लष्कर परिसरात एका १० वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू…

      सोलापूर महानगरपालिकेच्या ठिसाळ कारभारामुळे एका दहा वर्षीय मुलाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी...

सोलापूर – बालिका सक्षमीकरण अभियानाच्या सहभागासाठी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिक…

  8 मे 2023 रोजी सीआयएसएफ (CISF) सोलापूर युनिटच्या अग्निशमन विंगने बालिका सक्षमीकरण अभियान कार्यशाळेतील सहभागींसाठी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिक आयोजित केले...

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले नगरसेवक तोफिक पैलवान यांचा सत्कार…!

   सोलापूर - राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार काल सायंकाळच्या सुमारास सोलापुरात आगमन झाले, कारण म्हणजे शरद पवार यांचे...

Page 12 of 14 1 11 12 13 14

ताज्या बातम्या

दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी

सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...

एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन

सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...

दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या; भावी आमदार सोमनाथ वैद्य..

सोलापूर - दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्यासाठी आणि या तालुक्याचा चेहरामोहरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावे, असे...

NTPC सोलापूरकडून ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी संगणक दान..

ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, NTPC सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाअंतर्गत, सोलापूर...

मसरे परिवाराच्यावतीने दहीहंडी मिरवणूक उत्साहात साजरी..

सोलापूर - येथील कुलस्वामिनी रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवनिमित्त परंपरेनुसार मसरे परिवाराच्यावतीने आई राजा उदो...उदो.. गजर करीत दहीहंडी मिरवणूक...

सोलापुरातील रूपाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…

सोलापूर - रूपाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात ललिता पंचमीदिनी हजारो भाविकांची गर्दी होती. आई राजा उदेऽऽ उदेऽऽ, सदानंदीचा उदेऽऽ उदेऽऽच्या जयघोषाने...

शहर मध्य मधून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील उच्चशिक्षित तेलगू भाषिक डॉक्टर ज्योती वाघमारे यांना जनतेची पसंती

मोदी येथील जगजीवन वस्ती येथे बालपण आणि शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीतून काढून कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले, ज्या वालचंद कॉलेजमध्ये शिक्षण...

मनिष (आण्णा) काळजे – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार…

सोलापूरच्या मनिष (आण्णा) काळजे यांचा कार्यप्रवास शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आशा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर,...

रुपाभवानी मंदिरात मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

.  सोलापूर - रुपाभवानी देऊळ ट्रस्ट सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण विभाग...

चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…

   सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...